Posts

मिशन 500 कोटी लिटर जलसाठा ची जलसंधारणासाठी एक जलनीती 👍

Image
 मिशन 500 कोटी लिटर जलसाठा कामाचा शुभारंभ करतांना  आपल्या माहितीप्रमाणे पृथ्वीवर ९७ टक्के हा भाग खाऱ्या पाण्याने व्यापला आहे आणि राहिलेला ३ टक्के भाग हा गोड्या पाण्याचा आहे आणि आपण गोडे पाणी हे पिण्यासाठी आणि आपल्या इतर वापरासाठी वापरले जाते. आपण खारे पाणी पिण्यासाठी किंवा कोणत्याही इतर वापरासाठी वापरू शकत नाही आणि म्हणून च पृथ्वीवर असणाऱ्या ३ टक्के पाण्याचा साठा हा आपण जपून वापरला पाहिजे जलसंधारण केले पाहिजे. पृथ्वीवरील महत्त्वपूर्ण नैसर्गिक संसाधनांपैकी एक म्हणजे पाणी.मानव, प्राणी, पक्षी, झाडे, वनस्पती यांच्यासाठी पाणी आवश्यक आहे. आपल्या दैनंदिन गरजांसाठी पाणी आवश्यक आहे जरी आपण पाण्याशिवाय जगण्याची कल्पना करू शकत नाही. स्वयंपाक करणे, आंघोळ करणे, साफसफाई करणे इत्यादी सर्व गोष्टींसाठी आपल्याला पाण्याची गरज आहे, सजीवांसाठी पाणी आवश्यक आहे. कृषी उत्पादन कंपन्या, रासायनिक मानव, प्राणी, पक्षी, झाडे, वनस्पती यांच्यासाठी पाणी आवश्यक आहे.कृषी उत्पादन कंपन्या, रासायनिक उद्योग, वीज प्रकल्प आणि इतर अनेक क्षेत्रांमध्ये देखील याची आवश्यकता आहे.पण आपल्याला पाण्याची इतकी गरज असून देखील सध्...

वनरक्षक ची मेगा भरती जाहीर.. 👍

Image
मेगाभरती भरती 12 वी पास, पदवीधर उमेदवार साठी.. 🥳  

लोकनियुक्त सरपंच उमेदवारीसाठी लागणारे कागदपत्रे?

Image
ग्रामपंचायत निवडणूकीच्या अर्जासोबत लागणारी कागदपत्र 1 ) ऑनलाइन भरलेल्या अर्जाची प्रिंट 2) अर्जसोबतचे मालमत्ता व दायित्वबाबत घोषणापत्र. (नोटरी केलेले) 3) आधारकार्ड झेरॉक्स. 4) पॅनकार्ड असल्यास झेरॉक्स. 5) मतदान कार्ड असल्यास झेरॉक्स. (6) मतदार यादीत दुसऱ्या प्रभागात नाव असल्यास नाव असलेल्या पानाची झेरॉक्स प्रत. 7) नावात बदल असल्यास १०० च्या स्टॅम्पवर नोटरी प्रतिज्ञापत्र. 8) बँक पासबुक झेरॉक्स. 9) राखीव जागेवर निवडणूक लढवायची असल्यास जातीचा दाखला झेरॉक्स (छाननीवेळी मुळदाखला सोबत ठेवणे) 10) जात वैधता प्रमाणपत्र झेरॉक्स. (नसल्यास अर्ज जमा केल्याची टोकन पावती झेरॉक्स) 11) जात वैधता प्रमाणपत्र १२ महिन्यात सादर करावयाचे हमीपत्र. 12) दोनपेक्षा जास्त अपत्य नसल्याबाबत स्वयंघोषणापत्र 13) शैक्षणिक प्रमाणपत्र आणि शाळेचे नाव वर्ष. (कमीत कमी ७ वी पास ) 14) ग्रामपंचायत बाकी नसल्याबाबत दाखला. 15) शौचालय असल्याबाबत स्वयंघोषणापत्र. 16) ग्रामपंचायत ठेकेदार नसल्याबाबत स्वयंघोषणापत्र. 17) गुन्हा दाखल अथवा केस नसल्याबाबत स्वयंघोषणापत्र.  18) ग्रामपंचायत जागेवर अतिक्रमण नसल्याबाबत स्वयंघोषणापत...

नाशिक येथे अर्जंट भरती..BE, Diploma,BA, B.COM या पदवीधर साठी

Image
#अर्जंट भरती*  #अर्जंट भरती नाशिक येथील  सातपूर , अंबड , माळेगाव (सिन्नर) , गोंदे (इगतपुरी) एमआयडीसी मधे त्वरित खालील पदांवर कंपनी रोल वरती भरती करणे आहे Diploma machanical, Automobile, Electrical Electronics.etc Payment 14000/- to 16000/-  8hr BE machanical, Automobile, Electrical,Electronics.etc Payment 15000/- to 18000/- 8hr Graduate any faculty ( कोणत्याही  शाखेचा पदवीधर) BA,BCom,BCA,BBA व इतर *Payment 14000/- to 17000/- 8hr* *BUS CANTEEN AVAILABLE* *वरील एकूण 560 जागांची भरती होणार असून भरती प्रक्रिया 17 ते 22  नोव्हेंबर पर्यंत पूर्ण केली जाणार आहे* *इच्छुक उमेदवारांनी त्वरित खालील मोबाईल क्रमांकावर संपर्क साधायचा आहे* *ऋषिकेश सर* *9322984837* *शुभम सर* *8208752994* *पत्ता: टॅलेंटकॉर्प सोलुशन,ब्लॉक १, दीप अपार्टमेंट, अंबड पोलिस स्टेशन जवळ,सहजीवन हॉस्पिटल समोर, सिडको आश्विन नगर, नाशिक* *Note : ज्या उमेदवारांना त्वरित रुजू व्हायचं असेल त्यांनीच संपर्क साधावा*        *भरती प्रक्रिया ठरलेल्या वेळेतच पूर्ण केली जाणार आहे याची नोंद घ्यावी* ...

तळेगाव येथे आनंद मेळावा उत्साहात संपन्न

Image
  चाळीसगाव : दिनांक 27 oct रोजी रा शि प्र मं लि संचालित शाखा माध्यमिक विद्यालय तळेगाव येथे माजी विद्यार्थ्यांचा सह स्नेह मेळावा ( 2003 ची बॅच ) मोठया उत्साहात संपला झाला. 13 वर्षातून सर्व एकत्र आले यावेळी शिक्षकांना आदर सत्कार करून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भूषवण्यात आले माजी मुख्याध्यापक एन जी शेलार, शिक्षक एन वी देशमुखस,पी बी गायकवाड,ए डि सूर्यवंशी, गौतम सूर्यवंशी होते.हे उपस्थित होते कार्यक्रम चे सूत्रसंचालन रमेश जाधव यांनी केले प्रास्ताविक अश्विन देवरे यानी केले मनोगत अमित पालवे, माया आहिरे, संदीप गोसावी, नीता पाटील, सोनाली देशमुख यांनी केले माजी विद्यार्थी हे, जळगांव, नाशिक,पुणे, मुंबई,गुजरात, मध्यप्रदेश येथून आलेले होते. सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. त्यानंतर सर्व विद्यार्थ्यांनी, विद्यार्थिनींनी त्यांचा वैयक्तिक परिचय करून दिला..अनेक जण या प्रसंगी भावनिक झाले.शिक्षकांप्रती सगळ्यांनी  आदर व्यक्त केला आपण आपल्या शाळेमुळे एक समाजात एक जबाबदारी नागरिक झालो आहोत हे प्रत्येकाला जाणवले व त्यामुळे सगळ्यांनी शाळेला दोन सिलिंग फॅन,  चार्जिंग स्पीकर व माईक ...

पदवीधर मतदार ऑनलाईन नोंदणी

Image
पदवीधर मतदार नोंदणी ऑनलाईन लिंक नाशिक विभागातील नाशिक, अहमदनगर, जळगाव, नंदुरबार, धुळे या जिल्ह्यातील 1 नोव्हेंबर 2022 ला 3 वर्ष झालेले सर्व पदवीधर यांना पदवीधर मतदार यादी साठी ऑनलाईन अर्ज करून नाव नोंदणी करता येईल 👇👇👇👇👇👇  https://ceoelection.maharashtra.gov.in/graduate/

रील बनवा बक्षीस मिळवा अनोखी स्पर्धा

Image
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती आयोजित डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या जन्मदिनानिमित्त भव्य रिल्स स्पर्धा १ नोव्हेंबर हा डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचा जन्मदिन आहे. यानिमित्ताने या वर्षी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती भव्य रिल्स स्पर्धा आयोजित करत आहे. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती देशभरातील मराठी भाषिक रिल्स निर्मात्यांना या स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन करत आहे. या स्पर्धेत सहभागी होण्याबाबतचे नियम, अटी व शर्ती खालीलप्रमाणे आहेत. १) सर्व भारतीय नागरिक या स्पर्धेत सहभागी होऊ शकतात. २) तयार केलेला व्हिडीओ मराठी भाषेत असावा. ३) व्हिडीओमध्ये पुढील विषय असावेत- चमत्कार विरोधी प्रबोधन, बुवाबाजीबाबत जनजागृती, फलज्योतिषविरोधी जनजागृती, फटाकेमुक्त दिवाळी, छद्मविज्ञान, ग्रहणविषयक अंधश्रद्धांबाबत जनजागृती ४) व्हिडीओ स्वनिर्मित असावा. इतरांच्या व्हिडीओमधील काही भाग घेऊ नये. तसेच copyright कायद्याचे पालन करावे.  ५) व्हिडीओ ३० ते ५० सेकंदांचा असावा. ६) व्हिडीओ ओरिएंटेशन portrait असावे.  ७) स्पर्धेसाठी आलेल्या सर्व व्हिडीओंच्या प्रकाशन व प्रसारणाचे  हक्क महाराष्ट्र अंधश्रद्ध...