तळेगाव येथे आनंद मेळावा उत्साहात संपन्न
चाळीसगाव : दिनांक 27 oct रोजी रा शि प्र मं लि संचालित शाखा माध्यमिक विद्यालय तळेगाव येथे माजी विद्यार्थ्यांचा सह स्नेह मेळावा ( 2003 ची बॅच ) मोठया उत्साहात संपला झाला. 13 वर्षातून सर्व एकत्र आले यावेळी शिक्षकांना आदर सत्कार करून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भूषवण्यात आले माजी मुख्याध्यापक एन जी शेलार, शिक्षक एन वी देशमुखस,पी बी गायकवाड,ए डि सूर्यवंशी, गौतम सूर्यवंशी होते.हे उपस्थित होते कार्यक्रम चे सूत्रसंचालन रमेश जाधव यांनी केले प्रास्ताविक अश्विन देवरे यानी केले मनोगत अमित पालवे, माया आहिरे, संदीप गोसावी, नीता पाटील, सोनाली देशमुख यांनी केले माजी विद्यार्थी हे, जळगांव, नाशिक,पुणे, मुंबई,गुजरात, मध्यप्रदेश येथून आलेले होते. सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. त्यानंतर सर्व विद्यार्थ्यांनी, विद्यार्थिनींनी त्यांचा वैयक्तिक परिचय करून दिला..अनेक जण या प्रसंगी भावनिक झाले.शिक्षकांप्रती सगळ्यांनी आदर व्यक्त केला आपण आपल्या शाळेमुळे एक समाजात एक जबाबदारी नागरिक झालो आहोत हे प्रत्येकाला जाणवले व त्यामुळे सगळ्यांनी शाळेला दोन सिलिंग फॅन, चार्जिंग स्पीकर व माईक हा भेट देण्यात आला त्यानंतर सगळ्यांचा ग्रुप फोटो काढण्यात आला.शेवटी सगळ्यांनी बरोबर रुचकर भोजनाचा आस्वाद घेतला आणि अतिशय आनंदात कार्यक्रमाची सांगता झाली.
कार्यक्रमत आल्याबद्दल सचिन धर्मराज टकले. यांनी

Comments
Post a Comment