मिशन 500 कोटी लिटर जलसाठा ची जलसंधारणासाठी एक जलनीती 👍
मिशन 500 कोटी लिटर जलसाठा कामाचा शुभारंभ करतांना आपल्या माहितीप्रमाणे पृथ्वीवर ९७ टक्के हा भाग खाऱ्या पाण्याने व्यापला आहे आणि राहिलेला ३ टक्के भाग हा गोड्या पाण्याचा आहे आणि आपण गोडे पाणी हे पिण्यासाठी आणि आपल्या इतर वापरासाठी वापरले जाते. आपण खारे पाणी पिण्यासाठी किंवा कोणत्याही इतर वापरासाठी वापरू शकत नाही आणि म्हणून च पृथ्वीवर असणाऱ्या ३ टक्के पाण्याचा साठा हा आपण जपून वापरला पाहिजे जलसंधारण केले पाहिजे. पृथ्वीवरील महत्त्वपूर्ण नैसर्गिक संसाधनांपैकी एक म्हणजे पाणी.मानव, प्राणी, पक्षी, झाडे, वनस्पती यांच्यासाठी पाणी आवश्यक आहे. आपल्या दैनंदिन गरजांसाठी पाणी आवश्यक आहे जरी आपण पाण्याशिवाय जगण्याची कल्पना करू शकत नाही. स्वयंपाक करणे, आंघोळ करणे, साफसफाई करणे इत्यादी सर्व गोष्टींसाठी आपल्याला पाण्याची गरज आहे, सजीवांसाठी पाणी आवश्यक आहे. कृषी उत्पादन कंपन्या, रासायनिक मानव, प्राणी, पक्षी, झाडे, वनस्पती यांच्यासाठी पाणी आवश्यक आहे.कृषी उत्पादन कंपन्या, रासायनिक उद्योग, वीज प्रकल्प आणि इतर अनेक क्षेत्रांमध्ये देखील याची आवश्यकता आहे.पण आपल्याला पाण्याची इतकी गरज असून देखील सध्...
.jpeg)
Comments
Post a Comment