लोकनियुक्त सरपंच उमेदवारीसाठी लागणारे कागदपत्रे?


ग्रामपंचायत निवडणूकीच्या अर्जासोबत लागणारी कागदपत्र

1 ) ऑनलाइन भरलेल्या अर्जाची प्रिंट

2) अर्जसोबतचे मालमत्ता व दायित्वबाबत घोषणापत्र. (नोटरी केलेले)

3) आधारकार्ड झेरॉक्स.

4) पॅनकार्ड असल्यास झेरॉक्स.

5) मतदान कार्ड असल्यास झेरॉक्स.

(6) मतदार यादीत दुसऱ्या प्रभागात नाव असल्यास नाव असलेल्या

पानाची झेरॉक्स प्रत.

7) नावात बदल असल्यास १०० च्या स्टॅम्पवर नोटरी प्रतिज्ञापत्र. 8) बँक पासबुक झेरॉक्स. 9) राखीव जागेवर निवडणूक लढवायची असल्यास जातीचा दाखला

झेरॉक्स (छाननीवेळी मुळदाखला सोबत ठेवणे)

10) जात वैधता प्रमाणपत्र झेरॉक्स.

(नसल्यास अर्ज जमा केल्याची टोकन पावती झेरॉक्स)

11) जात वैधता प्रमाणपत्र १२ महिन्यात सादर करावयाचे हमीपत्र.

12) दोनपेक्षा जास्त अपत्य नसल्याबाबत स्वयंघोषणापत्र

13) शैक्षणिक प्रमाणपत्र आणि शाळेचे नाव वर्ष. (कमीत कमी ७ वी पास )

14) ग्रामपंचायत बाकी नसल्याबाबत दाखला.

15) शौचालय असल्याबाबत स्वयंघोषणापत्र.

16) ग्रामपंचायत ठेकेदार नसल्याबाबत स्वयंघोषणापत्र.

17) गुन्हा दाखल अथवा केस नसल्याबाबत स्वयंघोषणापत्र.
 18) ग्रामपंचायत जागेवर अतिक्रमण नसल्याबाबत स्वयंघोषणापत्र.

Comments

Popular posts from this blog

मिशन 500 कोटी लिटर जलसाठा ची जलसंधारणासाठी एक जलनीती 👍

या वर्षी इतक्या दिवस मिळणार शाळेला दिवाळी सुट्या ?