विद्यार्थी ना प्रिय मुख्याध्यापक स्वप्निल निकम यांनी जि प शाळेत1200 वह्या चे केले वाटप
७५व्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव स्वातंत्र्य महोत्सव निमित्त
विद्यार्थी प्रिय मुख्याध्यापक स्वप्निल निकम१२०० यांनी वह्यांचे जि. प. शाळेत विद्यार्थ्याना वह्या वाटप.
तांदूळवाडी, ता भडगाव
आपल्या देशाला ७५ वर्ष स्वातंत्र्याचे पुर्ण होत आहे त्यानिमित्त आपण स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव विविध उपक्रमांचा माध्यामतून साजरा करत आहोत मुख्याध्यापक स्वप्निल निकम यांनी विद्यार्थ्यांना मानसिक व बौद्धिक विकास व्हावा व त्यातून पुढील पिढी ही सक्षम घडवावी यासाठी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव वर्षात शाळेला सुरुवात होत असताना स्वप्नील निकम यांनी तांदुळवाडी, मळगाव, भोरटेक, उमरखेड, हिंगोने या गावांतील जिल्हा परिषद शाळा व तांदुळवाडी येथील इयत्ता पाचवी च्या विद्यार्थ्यांना प्रत्येकी पाच वह्या या प्रमाणे १२०० वह्या चे वाटप स्वप्नील निकम यांनी त्या शाळेत जाऊन शाळेचे मुख्याध्यापक, गावाचे सरपंच, शालेय समिती अध्यक्ष, सदस्य यांच्या हस्ते मुलांना वह्या चे वाटप केले त्याप्रसंगी मळगावचे सरपंच गुलाबराव वाघ, मुख्याध्यापक राजेंद्र वाणी सर, तांदुळवाडीचे सरपंच सीताराम पवार, मुख्याध्यापक बोरसे सर, चव्हान सर, भोरटेकचे उपसरपंच उमेश पाटील, ग्रामसेवक मोरे भाऊसाहेब, मुख्याध्यापक पाटील मॅडम, उमरखेड चे सुनिल पाटील सर, हिंगोनेचे उपसरपंच नितेश पाटील, तुषार चव्हान, मोरे मॅडम यांच्या सर्वांच्या उपस्थित कार्यक्रम पार पडला याप्रसंगी सर्वांनी स्वप्निल निकम यांच्या या उपक्रमाचे कौतुक केले व त्यांचे आभार ही मानले या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत असताना गटशिक्षणाधिकारी सचिन परदेशी साहेब यांनी पत्राच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या तसेच विस्तार अधिकारी सरदार साहेब केंद्रप्रमुख कोमलसिंग पाटील, गावांतील पालक वर्ग यांनी या कामाचे कौतुक केले व अभिनंदन
.jpeg)
Comments
Post a Comment