लिंपी या रोगांच्या प्रतिबंधक उपाय योजनासाठी जिल्हा अधिकारी यांनी दिले आदेश




प्रति,गट विकास अधिकारी

पंचायत समिती सर्व.....

विषय :- गोवर्गिय जनावरांमधील लंपी या संसर्गजन्य आजारावर नियंत्रणाकामी प्रति ग्रामपंचायत रु. १००००/- इतकी तरतूद ग्रामपंचायत फंडातून उपलब्ध करुन देणेबाबत.

संदर्भ: म. आयुक्त पशुसंवर्धन म.रा. आंध पूर्ण ६७ यांचे पत्र जा. क्र. रोनि / एलएसडी / २६/४९९९ / २०२० पर्स १२, पुणे, दि.०३/०८/२०२१

उपरोक्त विषयान्वये आपणास कळविण्यात येते की, सध्या जळगाव जिल्हयात रावेर तालुक्यात जनावरांमध्ये लम्पी स्किन आजाराची लक्षणे आढळून येत आहेत. यात गावामधील बात जनावरांचे नमुने जमा करण्यात आले असून ते रोग अन्वेषण विभाग पुणे येथे निश्चित निदानासाठी पाठवण्यात आलेले आहे. सदर आजारासाठी नमूने पांझीटीव्ह येण्याची शक्यता आहे. सदर आजाराचा फैलाव हा गोचीड-गोमाशा यांच्या चाव्याने होतो. उर्वरीत तालुक्यात सदर रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

वास्तव सदर आजाराचा प्रतिबंध करण्यासाठी शक्यतो पुर्ण गावात एकाच दिवशी मोहीम स्वरुपात

गावातील जनावरे व जनावरांचे गोठे यामध्ये गोचिड-गीमाशा निर्मूलन करणे आवश्यक आहे. खबरदारीचा उपाय म्हणून

यासाठी ग्रामपंचायत स्तरावर ग्रामपंचायत फंडातून रु. १०,०००/- पर्यंत ची तरतुद गांट पॉक्स लस आणि गोचिड व

गोमाशा नियंत्रणासाठी आवश्यक औषधा पशुसंवर्धन विभागाच्या सक्षम तांत्रिक अधिकारी यांच्या मार्गदर्शनाने खरेदी करणे

व त्याचा योग्य वापर करून लम्पो आजाराचा फैलाव नियंत्रण ठेवण्यासाठी पशुसंवर्धन विभागास सहकार्य करावे, ग्रामपंचायतीनी पशुसंवर्धन या लेखाशिर्षखाली अंदाजपत्रकात रु. १०,०००/- पर्यंत तरतूद केल

नसल्यास महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ चे कलम ६२ अ अन्यये सुधारीत किंवा पुरक अर्थसंकल्पात तरतुद

करून त्यानुसार खर्च करण्यात यावा.

या बाबत संबंधित ग्रामविकास अधिकारी / ग्रामसेवक यांना आदेशित करावे.




Comments

Popular posts from this blog

मिशन 500 कोटी लिटर जलसाठा ची जलसंधारणासाठी एक जलनीती 👍

या वर्षी इतक्या दिवस मिळणार शाळेला दिवाळी सुट्या ?