गाव अलवाडी येथे गुरावर लँम्पी आजाराची निशुल्क लसीकरण
अलवाडी येथे लँम्पीआजाराची निशुल्क लसीकरण
अलवाडी ता चाळीसगाव येथे महाराष्ट्र शासनाकडून लँम्पीआजाराची निशुल्क लसीकरण करण्यात आले डॉ. दत्ता जाधव, भाऊसाहेब पाटील. यांचे सहकार्य लसीकरण ला लाभले.ग्रामसेवक A R माळी , सरपंच प्रशांत पाटील उपसरपंच, ग्रामपंचायत सदयस ,सेवक यांनी ही गावातील शेतकऱ्यांना लसीकरण करून घावें असे आवाहन केले तसेच लसीकरणा ला सहभाग लाभला, पशुधन बाबत सगळ्या शेतकऱ्यांनी आपापल्या पशुधनाच्या लसीकरणासाठी आहे त्या ठिकाणी जागेवर जाऊन लसीकरण करण्यात आले, गावात एकूण चारशे लसीकरण करण्यात आले असून त्यामुळे लंपी आजारापासून जनावरांना संरक्षण मिळाले आहे.

Comments
Post a Comment