पोलीस भरती साठी लागणारे कागदपत्रे 👍
कागदपत्रे तयार आहे का ?
पोलिस भरती प्रकिया डिसेंबर 2022 मध्ये होणे अपेक्षित आहे म्हणुन पोलिस भरतीसाठी लागणाऱ्या कागदपत्रांची यादी तयार ठेवावी..
१) १० वी गुणपत्रक आणि १० बोर्ड प्रमाण पत्र.
२) १२ वी गुणपत्रक आणि १२ बोर्ड प्रमाण पत्र. ३) पदवी असल्यास प्रथम वर्ष / द्वितीय वर्ष / तृतीय वर्ष / गुणपत्रक.
४) पदव्युत्तर पदवी असल्यास, प्रथम वर्ष / द्वितीय वर्ष / गुणपत्रक. ५) डिप्लोमा असल्यास त्याचे गुणपत्रक.
६) MS-CIT किंवा CCC (संगणक परीक्षा) प्रमाणपत्र.
७) टंकलेखन असल्यास शासनमान्य प्रमाणपत्र.
८) वय व अधिवास प्रमाणपत्र.
९) जातीचे प्रमाणपत्र.
१०) नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र (दि. ३१ मार्च २०२३ पर्यंत वैध पाहिजे) ११) आर्थिक दृष्ट्या घटकाचे प्रवर्गासाठी प्रमाणपत्र (EWS).
१२) खुल्या प्रवर्गातील महिला उमेदवारांकरीता ३० % आरक्षणाच्या सवलतीसाठी प्रमाणपत्र.
१३) दिव्यांग बाबतचे प्रमाणपत्र.
१४) NCC कॅडेट असल्यास A B C पैकी कोणतेही प्रमाणपत्र. १५) प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र / भूकंपग्रस्त प्रमाणपत्र.
१६) पोलीस पाल्य प्रमाणपत्र (उमेदवार पोलीस उपनिरीक्षक पदाच्या खालच्या पोलीस पदावरील
कर्मचान्यांचा मुलगा / मुलगी असल्यास त्यासंबंधीचे प्रमाणपत्र. १७) विभागीय उपसंचालक यांचे कडून पडताळणी केलेले खेळाडू प्रमाणपत्र.
१८) होमगार्ड प्रमाणपत्र ३ वर्ष सेवा केलेले प्रमाणपत्र.
१९) माजी सैनिक उमेदवारांचे डिस्चार्ज कार्ड व ओळखपत्र.
२०) माजी सैनिक उमेदवारांचे आमीं ग्रॅज्युएशन प्रमाणपत्र.
२१) आधार कार्ड, पॅनकार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स.
नवीन शैक्षणिक वर्षामध्ये प्रवेशासाठी लागणाऱ्या कागदपत्रांची यादी तयार ठेवावी.
1) Candidate Recent Photo 2) Domicile And Nationality 3) Caste Certificate
4) Caste Validity Certificate 5) Non-Creamy Later (Valid Upto 31st March 2023) 6) Latest EWS Certificate 7) Income Certificate (Valid Upto 31st March 2023)
8) SSC Or HSC Certificate
9) Laste Attended School Leaving Certificate
.jpeg)
Comments
Post a Comment