माजी हॉकीपटू दिलीप तिर्की हॉकी इंडियाचा नवे अध्यक्ष
माजी हॉकीपटू दिलीप तिर्की हॉकी इंडियाचा नवे अध्यक्ष |
🔸भारताच्या हॉकी संघाचा माजी कर्णधार दिलीप तिर्की याची हॉकी इंडियाचा नवा अध्यक्ष म्हणून निवड झाली आहे. भारताचा माजी हॉकी कर्णधार आणि ऑलिम्पिकपटू दिलीप तिर्कीची आज हॉकी इंडियाच्या अध्यक्षपदी निवड झाली.
तिर्कीची ही निवड बिनविरोध झाली आहे हे विशेष. हॉकी इंडियाच्या अध्यक्षपदसाठी अर्ज दाखल केलेल्या दोघांनी आपले नामांकन मागे घेतल्यानंतर दिलीप तिर्कीचा हॉकी इंडियाचा अध्यक्ष होण्याचा मार्ग मोकळा झाला.
.jpeg)
Comments
Post a Comment