अग्निवीर १३ नोव्हेंबरला परीक्षा
अग्निवीर भरतीसाठी १३ नोव्हेंबरला परीक्षा
अग्निवीर भरती प्रक्रियेसाठी १३ नाव्हेंबर रोजी लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे. १३ ते ३० ऑगस्ट दरम्यान ७ जिल्ह्यातील ८६ हजार उमेदवारांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात मैदानी चाचणीसाठी बोलावण्यात आले होते. यात पात्र झालेल्या उमेदवारांना छावणी परिसरातील चीफ रिक्रुटमेंट ऑफिसर (सीआरओ) यांच्या मार्गदर्शनात घेतली जाणार आहे. परीक्षेची वेळ अद्याप जाहीर करण्यात आलेले नाही. त्यामुळे ज्यावेळी सूचना मिळले त्यावेळी वेळापत्रक जाहीर करण्यात येणार आहे. अशी माहिती देण्यात आली
.jpeg)
Comments
Post a Comment